Leopard attack cow in ratnagiri 
कोकण

दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद करेपर्यंत दुसऱ्याकडून गाईवर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा

पावस - रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे आज सकाळी बिबट्या जेरबंद झाला झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असतानाच आज दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान खर्डेवाडी येथील मारुती आत्माराम खर्डे यांच्या पाडीवर हल्ला करून जखमी केले. परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.


आज सकाळी पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. बिबट्या सापडल्याने सुटकेचा निश्वास सोडला होता. हा आनंद व्यक्त करत असतानाच आज दुपारी मारुती खर्डे यांनी आपली गाय व वासरू नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या जंगलात सोडले होते. दुपारी चारच्या सुमारास नेहमीप्रमाणे गाय वासरू आणण्यासाठी गेले असता वासरावर मोठी जखम झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने त्याला घरी आणले. परंतु तिची माता म्हणजेच गाय सायंकाळपर्यंत परिसरात कुठेही आढळून आली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण बनले आहे.

अजूनही या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने पुन्हा एकदा ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे चित्र दिसत आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kandivali Fire: कांदिवलीत आगीची घटना, धुराने भरलेल्या व्यावसायिक इमारतीतून ११ जणांची सुटका; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण

High Court Clerk Exam: ऑनलाइन स्किल टेस्टमध्ये तांत्रिक अडचणी; संतप्त उमेदवारांचा साडेबारा तास ठिय्या, न्यायालयाची लिपिक भरती

Pune Railway: पुणे रेल्वे स्थानकावर मोठा बदल! जनरल प्रवाशांना थेट फलाटावर जाता येणार नाही; २२ कोटींचे होल्डिंग एरिया तयार

Marathi News Live Updates : पालघरच्या बोईसर MIDC मधील कंपनीत स्फोट, काही कामगार जखमी

Kolhapur Maternal Death : आंतरजातीय प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी शेवट! आठव्या महिन्यात सिझेरियन, बाळाला जन्म देताच काही क्षणांतच आईने सोडला प्राण

SCROLL FOR NEXT