

Maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
पाल फाटा परिसरात भरधाव आयशर ट्रकचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि आयशर ट्रक थेट विजेच्या रोहित्रावर जाऊन धडकला. सुदैवाने अपघातानंतर तातडीने वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.