New Nine Corona Positive Patient Found In Sindhudurg District 
कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे नऊ कोरोना पॉझिटीव्ह 

सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात आज 9 व्यक्तीचे अहवाल कोरोना बाधित आली आहेत. नवीन एकही मृत्यू किंवा कोरोनामुक्त नाही. सध्या 337 रुग्ण सक्रिय आहेत. 
9 नवीन रुग्ण मिळाल्याने एकूण बाधित रुग्ण 5 हजार 16 झाले आहेत.

कोरोनामुक्त संख्या 4 हजार 551 वर तर मृत्यू संख्या 128 वर स्थिरावली आहे. परिणामी 337 रुग्ण सक्रिय राहिले असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल व होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यानी दिली. 337 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

यातील 6 रुग्ण ऑक्‍सिजनवर तर 1 रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहे. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 20 हजार 469 नमुने तपासण्यात आले. यातील 3 हजार 595 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 57 नमुने घेण्यात आले. न्टिजन टेस्टमध्ये एकूण 14 हजार 954 नमुने तपासले. पैकी 1 हजार 545 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 126 नमुने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 35 हजार 423 नमुने तपासण्यात आले.

तालुकानिहाय पॉझिटीव्ह रुग्ण असे ः देवगड - 335, दोडामार्ग 253, कणकवली 1569, कुडाळ 1140, मालवण 428, सावंतवाडी 668, वैभववाडी 143, वेंगुर्ले 467. जिल्ह्याबाहेरील रुग्ण 13 (1) तर तालुकानिहाय सक्रिय रुग्ण देवगड - 31, दोडामार्ग - 29, कणकवली - 80, कुडाळ - 52, मालवण - 32, सावंतवाडी - 48, वैभववाडी - 7, वेंगुर्ले - 58.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT