कोकण

25 कोटी पैकी 49 लाखच जिल्ह्याला; सत्ताधाऱ्यांची निधी आणण्याची कुवत नाही

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) : निसर्ग चक्री (Nisarg cyclone) वादळात मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray ) जाहीर केलेले 25 कोटी पैकी केवळ 49 लाख रुपयेच जिल्ह्याला मिळाले आहेत. आता या चक्रीवादळाचा मध्ये सत्ताधारी मंडळी जिल्हाभर फिरून केवळ पंचनामे करा असे आदेश देत आहे. सत्ताधाऱ्यांची निधी आणण्याची कुवत नाही. त्यांनी फोटो सेशनसाठी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करू नये अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आज पत्रकार परिषदेतून केली आहे. राणे आणि आज सकाळी झुम ॲपच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला.

nitesh rane criticize on CM Uddhav Thackeray cyclone update marathi news

ते म्हणाले, जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र हा विकास आघाडी चे लोकप्रतिनिधी केवळ दौरे करून पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत. गेल्यावर्षी निसर्ग चक्री वादळ आले तेव्हा असे दौरे करण्यात आले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने आठ कोटी 67 लाखाची केलेली मागणी होती पण जिल्ह्याच्या वाट्याला केवळ एकूण 49 लाख 60 हजार रुपये देऊन सत्ताधारी विकास आघाडीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतलेली माहिती राणेंनी माध्यमांसमोर आणली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या चक्री वादळाचे केवळ पंचनामे करून लोकांची दिशाभूल करू नका जिल्ह्यात मच्छिमारांचा मृत्यू झाले आहेत.

आंबा बागायतदार चे मोठे नुकसान झाले आहे किनारपट्टीपासून सह्याद्री पट्ट्या पर्यंत अनेक जणांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत मात्र अशा ना तात्काळ मदत मिळण्यासाठी आम्ही आघाडी सरकारला निश्चितच धारेवर धरू धरणार आहोत मात्र या सरकार करून आमच्या अपेक्षा आता राहिलेल्या नाहीत त्यामुळे लवकर राज्यपालांची भेट घेऊन कोकणात ची परिस्थिती आम्ही मांडू आणि राज्यपाल यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Nitesh Rane criticize on CM Uddhav Thackeray cyclone update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT