Crime News sakal
कोकण

Crime: सुरक्षा रक्षक मारहाणप्रकरणी सावंतवाडीत एक ताब्यात

CD

Crime: कुटीर रुग्णालयातील सुरक्षा रक्षक प्रशांत वाडकर यांना मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आज एकाला ताब्यात घेतले. साईराज सुभेदार (रा. भटवाडी, सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे.

अन्य एकाला अटक करण्यात येणार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी संबंधितांवर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून करण्यात आली.

त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली, असा दावा संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. या प्रकरणातील दुसऱ्या संशयिताला लवकरच अटक करण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.

येथील कुटीर रुग्णालयात कार्यरत असलेल्या वाडकर या कर्मचाऱ्याला किरकोळ कारणावरून मारहाण झाली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर भेदार व अन्य एकावर गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT