BJP 
कोकण

''सुरेश प्रभू लोकसभा लढणार? तरच माघार घेतली जाईल!''

अमोल टेंबकर

लोकसभा 2019 : सावंतवाडी : 'सुरेश प्रभू यांचे नाव लोकसभेसाठी पुढे आल्यानंतर प्रमोद जठार निश्चितच माघार घेतील', असा विश्वास माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला 

एकाच वेळी दोन व्यक्ती एका जागेसाठी दावा करू शकत नाही. त्यामुळे आत्ताच न बोलता नंतर निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले. भाजपा लोकसभेच्या धर्तीवर नाणारचे समर्थन करणार आहे. त्यासाठी 3 मार्चला राजापुरात समर्थन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

लोकसभेची जागा सुरेश प्रभू यांनाच देण्यात यावी अशी मागणी आज येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत करण्यात आली असेही त्यांनी सांगितले 

दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडून झालेली मागणी योग्यच आहे.नाणार होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने या प्रकल्पाचे समर्थन करायचा निर्णय झाला.ती बैठक काल रत्नागिरी येथे झाली.

राजापूर मध्ये 3 मार्चला समर्थकांचा मेळावा घेण्यात येणार आहे त्याचे समर्थन केले जाणार आहे त्यात सी वर्ल्डचा समावेश आहे. यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग,मनोज नाईक,दादू कविटकर,अमित परब,शितल राऊळ,बांदा सरपंच मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Oath : नितीश कुमार यांनी दहाव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, तेजस्वी यादव म्हणाले...

Pmc News : सुरक्षित कामकाजाविषयी कचरावेचकांना मार्गदर्शन; पुणे नॉलेज क्लस्टर, पुणे महापालिकेचा उपक्रम!

ग्लोव्ह्ज घालून जेवत होती श्रुती मराठे; नवऱ्याने लपून काढला व्हिडिओ, म्हणतो- ग्लोव्ह्ज घालूनच तिने हात धुतला

Palghar News: पाणी उशिरा आणलं म्हणून शिक्षकांकडून मारहाण; घाबरलेली लेकरं जंगलात पळाली अन्..., पालघर ZP शाळेतील घटना

Jalgaon Crime : जळगाव हादरले! दारुच्या नशेत पुतण्याला पाण्यात बुडवले; गुन्हा लपविण्यासाठी ‘प्रत्यक्षदर्शी’ वृद्ध काकाचाही खून, पिंपरखेडमधील धक्कादायक प्रकार.

SCROLL FOR NEXT