kokan sakal
कोकण

रत्नागिरी : खोरनिनकोतील धबधबा खुणावतोय

पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा ओघ; सुविधांची वानवा

सकाळ वृत्तसेवा

लांजा : पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने हक्काचे ठिकाण असलेल्या तालुक्यातील खोरनिनको धरण आणि मानवनिर्मित धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. निसर्गाचे हे विलोभनीय दृश्य ‘याचि देही- याचि डोळा’ पाहण्यासाठी सध्या या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.

शहरापासून २० किलोमीटरवर निसर्गाच्या सान्निध्यात आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत खोरनिनको गावातील खोरनिनको धरण आणि येथील मानवनिर्मित धबधबा हा गेल्या काही वर्षांत पर्यटकांसाठी व पर्यटनाचे हक्काचे ठिकाण बनले आहे. भुशी डॅम अशी ओळख बनलेल्या खोरनिनको धरणाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी गेल्या चार ते पाच वर्षांत या खोरनिनको धरण आणि धबधब्यावर जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने आजही या ठिकाणी म्हणाव्या तशा सेवा सुविधा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT