Two Wheeler Clash Each other Two Dead On The Spot  
कोकण

सिंधुदुर्ग : कासार्डे येथे भीषण अपघातात दोघे जागीच मृत

भरधाव वेगाने खाजगी वाहनाची दुचाकीला धडक

सकाळ वृत्तसेवा

तळेरे सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डे येथील महादेव मार्बल समोर रविवारी रात्री 10 वा. दुचाकी आणि खाजगी आराम बस यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत झाले. या अपघाताची भीषणता खुप होती. अपघातानंतर तातडीने स्थानिकांनी मदत कार्य सुरु झाले.याबाबत मिळालेली माहिती अशी की, होंडा ऐक्टिवा गाडी (एम.एच.07, ए.एफ.2113) घेऊन निवृत्ती सोनू घाडी (वय 50 वर्षे, रा. पेंढरी, ता. देवगड) आणि त्यांचे नातेवाईक राजेश्री रमेश घाडी (वय 45, रा. पेंढरी, ता. देवगड) हे कासार्डेच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार महामार्ग ओलांडताना मागुन येणार्या खाजगी आराम बस (जीए 03, एन 6577) ने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

या अपघातानंतर पोलिस निरिक्षक सचिन हूंदळेकर, डिवायएसपी कांबळे, पोलिस उपनिरिक्षक हाडळ, पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, वाहतुक पोलिस जाधव यांच्यासह कासार्डे पोलिस पाटिल महेंद्र देवरुखकर, संजय नकाशे, प्रशांत राणे, प्रविण मत्तलवार, हर्षवर्धन रेपे आणि ग्रामस्थानी मदतकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरी! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

SCROLL FOR NEXT