कोकण

कणकवली :निवडणूक

CD

सिंधुदुर्ग बाजार समितीची
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
कणकवली, ता. २७ ः कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2020 मधील तरतुदीन्वये सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समिती, जिल्हा सिंधुदुर्ग या समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी समितीची प्रारूप मतदार यादी ते अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबत कार्यक्रम जाहीर केला आहे. सहकारी संस्थेची प्रारूप मतदार यादी अंतिम करून प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम फक्त संबंधित सभासदांसाठी आहे. सुधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे २७ फेब्रुवारी, सुधारित प्रारूप मतदार यादीवरील आक्षेप व हरकती मागविणे २७ फेब्रुवारी ते ८ मार्च जिल्हा उपनिबंधक, सहकरी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयीन वेळेत, सुधारित प्रारूप मतदार यादी वरील आक्षेप व हरकतींवर निर्णय घेणे ८ ते १७ मार्चपर्यंत, सुधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे २० मार्च असा निवडणूक कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग, तालुका सहाय्यक निबंधक व गटविकास अधिकारी कार्यालय व संबंधित संस्था कार्यालय येथे प्रसिद्ध केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT