कोकण

रत्नागिरी- संक्षिप्त ः दुचाकी अपघातप्रकरणी स्वाराविरुद्ध गुन्हा

CD

दुचाकी अपघातप्रकरणी स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील पाली ते वळके रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवून अपघात करणाऱ्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणय सुरेश घोडेकर (वय २२, पत्ता माहीत नाही) असा संशयित आहे. ही घटना गुरूवारी (ता. १६) रात्री साडेआठच्या सुमारास पाली ते वळके जाणाऱ्या रस्त्यावर चाळकेवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित घोडेकर दुचाकीवर (एमएच-४३-सीडी-२९५०) अघोदिप पिंकू पॉल याला मागे बसवून घेऊन जात असताना पाली ते वळके रस्त्यावरील चाळकेवाडी येथील रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवल्यामुळे दुचाकी साईडपट्टीच्या खोलगट भागात जाऊन अपघात झाला. या अपघातामध्ये स्वतःसह मागे बसलेल्या अघोदिप पॉल याला दुखापत झाली. या प्रकरणी संतोष भिकाजी कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

SCROLL FOR NEXT