कोकण

‘माझा जीवनप्रवास’चे बांदा येथे प्रकाशन

CD

03921
बांदा ः येथे आत्मचरित्रचे प्रकाशन करताना मान्यवर.

‘माझा जीवनप्रवास’चे बांदा येथे प्रकाशन
बांदा, ता. १९ ः येथील ज्येष्ठ महिला पत्रकार मंगल कामत यांच्या जीवनातील संघर्षाचे चित्र रेखाटण्यात आलेल्या ‘माझा जीवनप्रवास’ या आत्मचरित्राचे प्रकाशन आज मान्यवरांच्या हस्ते बांद्यात करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा बांदा सरपंच श्रीमती प्रियांका नाईक, कार्यक्रमाचे उद्घाटक माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, प्रसिद्ध वकील ॲड. संदीप निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव देवयानी वरसकर, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर, संपादिका सीमा मराठे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, ग्रामपंचायत सदस्य सौ. रुपाली शिरसाट, वाफोली उपसरपंच विनेश गवस आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बांदा पत्रकार परिवारातर्फे मंगल कामत यांचा सत्कार बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकार नीलेश मोरजकर, मयूर चराटकर, प्रवीण परब, राकेश परब, अजित दळवी, शैलेश गवस, रामदास जाधव, विश्वनाथ नाईक, विराज परब, यशवंत माधव आदी उपस्थित होते. पत्रकार आशुतोष भांगले यांनी प्रास्ताविक केले. नितीन नाईक यांनी सूत्रसंचालन केले. जय भोसले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT