कोकण

सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९८.६१ टक्के

CD

06664
चैतन्य गावडे, पार्थ वाडकर, सुचित्रा धुरी

सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९८.६१ टक्के

दहावी परीक्षा; मिलाग्रीसचा चैतन्य गावडे प्रथम

सावंतवाडी, ता. २ ः तालुक्याचा दहावी परिक्षेचा निकाल ९८.६१ टक्के लागला असून मिलाग्रीस हायस्कूलचा चैतन्य गावडे ९९ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम आला आहे. कळसूलकर इंग्लिश स्कूलचा पार्थ वाडकर ९७.८० टक्के गुण मिळवत द्वितीय तर मळगाव हायस्कूलची सुचित्रा धुरी ९७.६० टक्के गुण मिळवीत तालुक्यात तिसरी आली आहे. प्रविष्ठ झालेल्या १७२७ विद्यार्थ्यांपैकी १७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तालुक्यातील शाळांचा निकाल असा ः राणी पार्वतीदेवी हायस्कूल (९९.२६ टक्के) ः पारस दळवी (९६.८०), वैष्णवी धुमक (९६.६०), लता परब (९६.४०). मिलाग्रीस हायस्कूल (१०० टक्के) ः चैतन्य गावडे (९९), शार्दूल बागवे (९७.२०), तन्मय राणे (९६.४०). कळसुलकर इंग्लिश स्कूल (९६.७२) ः पार्थ वाडकर (९७.८०), नेहा बागल (९७), विधी कोटणीस (९६.६०). शांतिनिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल (१०० टक्के) ः प्रांजल भुसानावर (९६.६०), सिद्धेश गावडे, किंजल पै (९५.२०), प्रीती गावडे (९४.८०). मळगाव हायस्कूल (१०० टक्के) ः सुचित्रा धुरी (९७.६०), शिवम जोशी, रिया नाईक, वृषाली कुंभार (९३.४०), सिद्धी गावडे (९०.२०). श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव (९७ टक्के) ः धनश्री नाटेकर (९३), वेदांत माजगांवकर (९२.२०), हर्ष धुरी (९०). सेंट्रल इंग्लिश स्कूल (१०० टक्के) ः काशिराम पालव (९१.८०), सिद्धी पुरोहित (८८.६०), राज माणगांवकर (८७.४०). महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल, सातार्डा (८५.७१) ः तन्वी केरकर (८५), भावेश मेस्त्री (८३.२०), रिया जाधव (८०.८०). माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली (१०० टक्के) ः अभिषेक जेठे (८९.६०), गायत्री निर्गुण (८८.८०), पूर्वा गावकर (८७.२०). कलंबिस्त इंग्लिश स्कूल (१०० टक्के) ः श्रुती कुडतरकर (९२.४०), करिष्मा पास्ते (९२.२०), मधुकर पास्ते (९१.२०). नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (९८.३३) ः विष्णू करमळकर (९१.८०), देवश्री वेंगुर्लेकर (९१), अमोल नाईक (८८.८०). आरोंदा हायस्कूल ः पार्थ केरकर (९४.६०), विशाल शेटकर (९१.२०), सगुण शेटकर, मिताली मातोंडकर (८४). माध्यमिक विद्यालय माडखोल ः वैष्णवी वरक (८७.६०), भक्ती आडेलकर (८३.४०), वेदीका माडखोलकर (८३). माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, सांगेली (१०० टक्के), मानसी मुरकर (९२.६०), लक्षद्धी सावंत (९२.४०), दत्ताराम सावंत (८९.२०). आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल (१०० टक्के) ः उज्वला रेडकर (९३.२०), चिन्मयी गोवेकर (८७), प्रतिक्षा कुबल (८६.८०). सेंट्रल उर्दू हायस्कूल ः शेख फुरकान अहमद हारून अहमद (९३.२०), जरी इरफान (८३.८०), शाह अब्दुल्ला (८३). राजा शिवाजी विद्यालय, विलवडे (१०० टक्के) ः सानिका दळवी (९३.२०), सानिका दळवी (९०.४०), अनुजा दळवी (९०.८०). श्री रवळनाथ विद्यामंदिर, ओटवणे (९६.५५ टक्के) ः करिश्मा राणे (९३), रेश्मा नाईक (९१.२०), सानिका भिसे (८८.४०). आंबोली युनियन इंग्लिश स्कुल (१०० टक्के) ः दिपाली झेंडे (९३), वैष्णवी पारधी (९२.४०), प्रिया जोशी (८९). पावणाई रवळनाथ विद्यामंदिर, शिरशिंगे (१०० टक्के) ः प्रणाली राऊळ (८४), सुजन राऊळ (८२), बावली चव्हाण (८०.८०). (कै.) बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय, दाणोली (१०० टक्के) ः सरिता पाटील (८९.८०), नरेंद्र सावंत (८९.२०), राधिका मोरजकर (८७.४०). संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे (१०० टक्के) ः समर्थ भिसे (९०), रघुनाथ मठकर (८९), दिव्यांक परब (८६.८०). जनता विद्यालय, तळवडे (९५.५८) ः सुहानी गावडे (९३), विशाखा परब (८७.८०), चित्रांग मालवणकर (८७), मोहन गावडे (८६.२०). नूतन माध्यामिक विद्यालय, इन्सुली ः प्रतिक गावकर (९४), प्राची सावंत (९१), हर्षा राणे (८९). कोलगाव माध्यमिक विद्यालय (९२.८५ टक्के) ः अंजली सावंत (९१), मानसी राऊळ (८३.२०), आकांक्षा कदम (७९.४०). चौकुळ इंग्लिश स्कूल ः राजन गावडे (९२.४०), अनुष्का गावडे (९०), अनुष्का गावडे (८८). खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा (१०० टक्के) ः निशांत नाईक (९६.८०), कौस्तुभ सावंत (९४.६०), ईशिता सावळ (९४.२०). व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा (१०० टक्के) ः मधुरा पाटील (९६.८०), अनुष्का पंडित (९५.६०), नंदिनी धुरी (९२.६०). श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनीये (१०० टक्के) ः नेहा गावडे (९२.४०), हर्षला सावंत (९२.२०), प्रतीक्षा सावंत (८६.६०). कुणकेरी हायस्कूल (९५ टक्के) ः तन्वी गावडे (८७.४०), अमिषा सावंत (८०.८०), आकांक्षा दळवी (७९.२०). आंबोली पब्लिक स्कूल विद्यानिकेतन (१०० टक्के) ः अंकिता पाटील (९०), स्नेहल शिंदे (८६), आदित्य पेडणेकर (८२). आंबोली सैनिक स्कूल ः तनुष राऊत (९३.८०), गौरेश नाईक (८९.६०), नील पांचाळ (८५.६०). विद्या विहार इंग्लिश स्कूल (१०० टक्के) ः श्वेता मडुरकर (९१.०२), अंकिता मोरजकर (९०.०८), लावण्या पिंगुळकर (९०.०२). न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा (९८ टक्के) ः निभाना पंडीत (८७.८०), विनिता नाईक (८५), ईशा गवंडी (८४.४०). मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल ः अंकुर पाटलेकर (७७.४०), शुभम मेस्त्री (७७), भगवान गावडे (७६.६०).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी T20 जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT