कोकण

भाजपातर्फे वाडा जून, शिरगावात ज्येष्ठांचा सन्मान

CD

३३ (पान ५ साठी)

-rat१८p३०.jpg-
23M10160
रत्नागिरी : तालुक्यातील वाडा जून येथे शनिवारी ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तींसह अॅड. बाबा परुळेकर, विजय सालीम, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी आदी.
------------

भाजपातर्फे ज्येष्ठांचा सन्मान

रत्नागिरी, ता. १८ : मोदी अॅट ९ उपक्रमांतर्गत भाजपातर्फे रत्नागिरी तालुक्यात भाजपा शासित केंद्र सरकारच्या योजनांचा जागर केला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी लिहिलेले पंतप्रधान, विकासपुरुष नरेंद्र मोदी यांच्यावरील पत्र दिले जात आहे. या निमित्ताने तालुक्यात भाजपाच्या ज्येष्ठ, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचे संमेलन यशस्वी केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक सन्मान, संवाद बैठका होत आहेत. तालुक्यातील वाडाजून येथील गोपालकृष्ण मंदिरात आणि शिरगाव येथे नुकतीच सभा झाली. या प्रसंगी या प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते अॅड. बाबासाहेब परुळेकर, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस उमेश कुलकर्णी, विजय सालीम, सरपंच तथा शक्तिकेंद्र प्रमुख श्रीकांत मांडवकर प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी प्रकाश वारेकर, बबनराव शिंदे, रामभाऊ लोखंडे, दिलीप भावे, विजय बेहेरे, प्रकाश जोशी, विजय लाड, दत्ता भुवड, अनंत नेवरेकर, शरद आठवले, चंद्रकांत पाटे, विलास पवार, श्रीनिवास जोशी, यशवंत माटल, अनंतराव मालप, रमेश पवार आदींना सन्मानित केले. शिरगाव येथे झालेल्या संवाद बैठकीवेळी रमेश भरणकर, विजय बर्वे, अरविंद पाडावे, विद्याधर दाते, सुधाकर तोडणकर, गजानन शेट्ये, हरिश्चंद्र कोलगे, पुरुषोत्तम मयेकर, गणेश सालीम, उषा कांबळे, प्रसन्न दामले यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला तनया शिवलकर, स्नेहा चव्हाण, अनुराधा सुवारे, तिथी सुवारे, स्वप्नील बेंद्रे, निखील आगाशे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

Acute Encephalitis Syndrome: उपराजधानीला मेंदूज्वराचा धोका; शहरात आढळले ८ रुग्ण, मनपाच्या रूग्णालयात उपचाराच्या यंत्रणेचा अभाव

Pune Navratra Mahotsav : ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’मध्ये कला, संस्कृती, गायनाचा संगम; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्‍घाटन

SIP Tips: SIP मध्ये रोज 100 रुपये की महिन्याला 3000 रुपये गुंतवणूक करावी? कुठे होतो जास्त फायदा?

SCROLL FOR NEXT