कोकण

संदीप सावंतांना ‘परिवर्तन दूत’ पुरस्कार

CD

71555

संदीप सावंतांना ‘परिवर्तन दूत’ पुरस्कार
कणकवली ः येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांना कोल्‍हापूर येथील डॉ.व्ही.टी. पाटील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा मीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल्‍हापूर येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्‍लब येथील कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संदीप सावंत हे स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात युवक, युवती व महिलांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. महिलांजवळ असलेल्या कौशल्याचा वापर करून त्यांना त्यामध्ये आधुनिकतेची जोड देऊन रोजगार निर्मिती कशी करू शकतो याचे प्रशिक्षण देऊन स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक उद्योजिका तयार केल्या आहेत. त्‍यासाठी ते सातत्‍याने प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करत आहेत. याखेरीज गोपुरी आश्रमातही ते विविध उपक्रम राबवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Attacked in USA: अमेरिकेत पुन्हा हिंदू मंदिरावर हल्ला; जन्माष्टमीपूर्वी स्वामीनारायण मंदिराला केले गेले लक्ष्य!

Best Time To Wake Up: शास्त्रानुसार उत्तम आरोग्यासाठी सकाळी किती वाजता उठले पाहिजे? तज्ञ सांगतात...

Latest Marathi News Updates Live: तिंतरवणी ग्रामस्थांची भगवानगडाला १ कोटी १६ लाख रुपये देणगी जाहीर

Horoscope 2025 : फक्त 4 दिवसांत बदलणार 3 राशींचं नशीब ! जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णांची कृपेने होणार धनलाभ

Weekend Getaways: मुंबई-पुण्याजवळची निसर्ग सौंदर्यानं नटलेली 5 ठिकाणं; 3 दिवसांच्या सुट्टीसाठी परफेक्ट!

SCROLL FOR NEXT