कोकण

पालक सभा

CD

माखजन स्कूलमध्ये पालक सभा
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २७ : देशावर होणारी आक्रमणे, समाजात घडत असलेल्या खून, मारामारी, बलात्कार, विनयभंग, सायबर गुन्हेसारख्या घटना फार वेदनादायी आहेत. या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याची गरज आहे, असे मत निवृत्त कृषी विस्तार अधिकारी हेमंत तांबे यांनी केले. माखजन (ता. संगमेश्वर) इंग्लिश स्कूल येथील पालक सभेत ते बोलत होते. प्रशालेत मुलांसाठी लाठीकाठी प्रशिक्षण होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पालकांना आवाहन केले. या वेळी सुप्रसिद्ध व्याख्याते श्रीनिवास पेंडसे, माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर साठे, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, सचिव दीपक पोंक्षे, सहसचिव दीपक शिगवण, मुख्याध्यापिका रूही पाटणकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Bacchu Kadu : निष्ठा मायबापावर ठेवा, नेता व त्यांच्या पक्षावर नाही!

Ajit Pawar : शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे

Latest Marathi News Live Update: मुंबईत तीन दिवस पाणी कपातीचे संकट

SCROLL FOR NEXT