कोकण

कायदेविषयक शिबीरात देवगड येथे मार्गदर्शन

CD

swt277.jpg
73575
देवगड ः येथील हायस्कूलमध्ये कायदेविषयक शिबीरात मार्गदर्शन करण्यात आले.

कायदेविषयक शिबीरात
देवगड येथे मार्गदर्शन
देवगड, ता. २७ ः येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये देवगड दिवाणी न्यायालय यांच्यावतीने विद्यार्थ्यांना कायदेविषयक शिबीरातून मार्गदर्शन करण्यात आले. राजर्षि शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मंचावर दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक एस. आर. जाधव, अ‍ॅड. अन्वी गोरे, अ‍ॅड. दीप्ती खोत, दिवाणी न्यायालयातील कर्मचारी श्री. देसाई, सहाय्यक शिक्षक संतोष चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. गोरे यांनी विद्यार्थ्यांशी संबंधित कायदेविषयक बाबींचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अ‍ॅड. खोत यांनी केले. आभार श्री. जाधव यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan News : पाकिस्तानात सरकारविरोधात रस्त्यावर उतरले लोक, हिंसक आंदोलनात दोघांचा मृत्यू, २२ गंभीर जखमी; POK मध्ये नेमकं काय घडलं?

Baramati Accident : बारामतीत हायवाच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू......

Mumbai Metro: प्रवाशांना गारेगार प्रवासासोबत शाॅपिंगचाही आनंद लुटता येणार, मुंबई मेट्रोची नवी योजना!

Nitin Gadkari Big Statement: ‘’पैसे देवून चालवल्या गेल्या बातम्या..’’ ; पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या आरोपावर गडकरींनी अखेर सोडलं मौन

Latest Marathi News Live Update : पाचोर्‍यातील कृष्णापुरी भागातील हिवरा नदी काठावरील घर पडले

SCROLL FOR NEXT