कोकण

सोनाळकरला उपविजेतेपद

CD

73792

सोनाळकरला
उपविजेतेपद
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेत नववीत शिकणारी विद्यार्थिनी राधिका सोनाळकर हिने सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हा निवड चाचणी २०२५ मध्ये आपले क्रीडा कौशल्य दाखवत उपविजेतेपद पटकावले. तिच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहायक संचालक अॅड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : 'या' मुहूर्तावर होणार ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...

BIG BREAKING: मोहसिन नक्वी अखेर आले गुडघ्यावर! ट्रॉफी न देण्यावरून BCCI ची मागितली माफी

Latest Marathi News Live Update: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सोने बाजाराला झळाळी

RCB Ownership: आरसीबीची टीम महाराष्ट्रातील उद्योगपती खरेदी करण्याच्या तयारीत; किती कोटींना होणार डील?

Jayant Patil Vs Padalkar : गोपीचंद पडळकरांनी देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेला दाखवली केराची टोपली, जयंत पाटलांना जहरी भाषेत पुन्हा दिलं आव्हान

SCROLL FOR NEXT