कोकण

चिपी-कवठी ११ केव्ही लाईनचे काम अखेर पूर्ण

CD

74190

चिपी-कवठी ११ केव्ही
लाईनचे काम अखेर पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेले चिपी ते कवठी या ११ केव्ही लाईनचे काम आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण झाले असून, याबाबत ग्रामस्थांनी आमदार राणे यांचे आभार मानले.
गेली अनेक वर्षे ही जोडणी अपूर्ण होती. या संदर्भात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांनी आमदार राणे यांच्याजवळ ही जोडणी त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली होती. कवठी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच स्वाती करलकर, शिवसेना कार्यकर्ते मनीष वाडयेकर यांनी आमदार राणे यांचे आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail: एकाच ट्रॅकवर दोन मोनोरेल; अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Mumbai Train Update: मुंबईतील पावसामुळे लांब पल्ल्याच्या १४ गाड्या रद्द, तर काहींचे वेळापत्रक बदलले, पाहा संपूर्ण लिस्ट

Pune Ganeshotsav : विसर्जन मिरवणुकीच्या मुद्यावर २५ ऑगस्टपर्यंत तोडगा; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही

थरारक, गूढ आणि मनोरंजक ! दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या दशावतार सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पावसादरम्यान बंद पडली मोनो रेल्वे, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT