कोकण

मडुरा नाबर प्रशालेत कृषी दिन उत्साहात

CD

swt113.jpg
N74487
मडुराः व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कृषी दिन साजरा करण्यात आला.

मडुरा नाबर प्रशालेत
कृषी दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्रयोगशील शेतकरी प्रतीक वालावलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिनाची माहिती देण्याबरोबरच झाडे कशी लावावीत, त्यांची निगा कशी राखावी, याचे प्रात्यक्षिकही दाखविले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. वेगवेगळ्या औषधी वनस्पती, उपयुक्त झाडांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी विलासिनी शेर्लेकर, श्रुती रेडकर यांच्यासह मुख्याध्यापिका नीती साळगावकर, सहाय्यक शिक्षिका हर्षदा तळवणेकर, वेलांकनी रॉड्रिक्स, स्वरा राठवड, मयुरी कासार, शिवानी शेळके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Latest Marathi News Live Updates: जुन्नरची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT