-rat१p८.jpg-
२५N७४५०९
मंडणगड : साहाय्यक महसूल अधिकारी शिवाजी बिच्चेवार, नाईक शशिकांत मंडपेंचा सत्कार करताना तहसीलदार अक्षय ढाकणे व कर्मचारी.
------
बिच्छेवार, मंडपे यांचा सत्कार
मंडणगड, ता. २ ः कामातील प्रामाणिकपणा व सकारात्मक दृष्टीकोन यांचे कौतुक करताना शिवाजी बिच्चेवार व शशिकांत मंडपे या दोघांच्या सेवाभावी कामामुळे महसूल विभागाची समाजातील प्रतिमा व लौकिक उंचावला असून कर्मचारी म्हणून कसे काम करावे, कसे वागावे याबद्दलचे शिकवणूक त्यांच्याकडून घेतली पाहिजे, असे कौतुकोद्गार तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी काढले. सेवानिवृत्ती समारोह कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी निवासी नायब तहसीलदार श्री. खानविलकर, मंडळ अधिकारी प्रकाश साळवी, नीलेश गोडघासे, मयूर पोळ, मंदार गावकर, सूरज गायकवाड आदी उपस्थित होते.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.