कोकण

कोषागार अधिकाऱ्यांचे केले अभिनदन

CD

-rat२p३१.jpg-
२५N७४७७३
रत्नागिरी : विठ्ठल मंदिर येथे ज्येष्ठ नागरिक कट्ट्यातील उपस्थित पदाधिकारी, सदस्य.
-------------
निवृत्तीवेतनाचा प्रश्न मार्गी
ज्येष्ठ नागरिकांनी मानले बिरादार यांचे आभार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : राज्य शासकीय निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन दर महिन्याच्या दहा तारखेनंतर जमा होत होते; परंतु आता ते आदल्या महिन्याच्या अखेरीस संबंधितांच्या खात्यात जमा होते. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा, औषधोपचार आदींसाठी वेळवर पैसे मिळत आहेत. याबद्दल रत्नागिरी ज्येष्ठ नागरिक कट्टातर्फे जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण बिरादार यांचे आभार मानण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे सभासद विठ्ठल-रखुमाई मंदिरात जमले होते. त्या वेळी त्यांनी बिरादार यांनी ज्येष्ठांसाठी केलेल्या कामाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतनसुद्धा दरमहा १० तारखेला होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ज्येष्ठ नागरिक कट्टातर्फे घेण्यात आली होती. त्या वेळी दरमहा १ तारखेला निवृत्ती वेतन देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. त्याबाबत कार्यवाही होण्याची ज्येष्ठ नागरिक वाट पाहत आहेत. या वेळी सुरेश लिमये, सुरेंद्र घुडे, शिरीष वारंग, अरविंद वांदरकर, प्रमोद रेडीज, विजय पेडणेकर, सुरेंद्र शेट्ये, अनिल सुर्वे, रणवीर शिंदे, विठोबा चंदरकर, तुळशीदास शेट्ये, सदाशिव तोडणकर, यशवंत पावसकर, अविनाश गवंडे, विनय शितूत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT