कोकण

भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना आमदार केसरकरांकडून शुभेच्छा

CD

swt242.jpg
75023
मुंबईः भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा देताना आमदार दीपक केसरकर, सचिन वालावलकर.

भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना
आमदार केसरकरांकडून शुभेच्छा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. केसरकर म्हणाले की, गेली अनेक वर्षे राजकारणात असलेले कल्याण-डोंबिवलीचे आमदार चव्हाण हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी आहेत. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले आहे. त्यांची महाराष्ट्र भाजपच्या सर्वोच्च पदावर निवड झाली असल्याने जिल्ह्याच्या विकासाला अजून चांगली साथ मिळणार आहे. आपल्या पदाचा योग्य उपयोग करून ते जिल्ह्यासाठी विविध मंत्रालयांतर्फे निश्चितच पुरेसा निधी देण्यासाठी प्रयत्न करतील. भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षाचे अभिनंदन करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे सांगितले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT