कोकण

-चारसूत्री प्रात्यक्षिक

CD

खानूत चारसुत्रीचे
प्रात्यक्षिक
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील खानू येथे कृषिदिनानिमित्त सेंद्रिय पद्धतीने ०.२० हे क्षेत्रावर चारसूत्री भात लागवड करण्यात आली. या वेळी शेतकरी संभाजी सुवारे, श्रीमती सुवारे, सौरभ सुवारे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या वेळी खरीप पीक स्पर्धक म्हणून संभाजी सुवारे यांची निवड करण्यात आली. तसेच हळद लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी सागर सांगवे, कल्याणकर उपस्थित होते.

डाफळेमध्ये वृक्षदिंडी
पावस ः लांजा तालुक्यातील भांबेड कृषी मंडळ कार्यालयांतर्गत डाफळे येथे कृषी विभाग व पंचायत समिती आणि देवधे येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे कृषिदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच आकांक्षा गुरव, उपसरपंच राम डाफळे, तहसीलदार ढोले, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, तालुका कृषी अधिकारी शेलार आदी उपस्थित होते. विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या सहभागाने वृक्षदिंडी काढण्यात आली. या प्रसंगी नैसर्गिक शेतीमिशन कार्यक्रमांतर्गत जीवामृत तयार करण्याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. त्यानंतर रानभाज्यांची ओळख होण्यासाठी भाज्यांची मांडणी करण्यात आली होती तसेच बचतगटांनी नाचणीपासून बनवलेले पदार्थ मांडण्यात आले. राम डाफळे यांच्या शेतामध्ये चारसूत्री पद्धतीने भातलावणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : राज्य सरकारच्या सेवा आणि योजना व्हॉट्सअपवर येणार - मुख्यमंत्री फडणवीस

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT