कोकण

लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी संजय पटवर्धन

CD

rat२४p१०.jpg-
२५N७९५९७
रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे नूतन अध्यक्ष संजय पटवर्धन, सचिव शरद नागवेकर, खजिनदार मनोज सावंत.

‘लायन्स’च्या अध्यक्षपदी पटवर्धन
रत्नागिरीत नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : रत्नागिरी लायन्स क्लबच्या नूतन अध्यक्ष संजय पटवर्धन, सचिव शरद नागवेकर, खजिनदार मनोज सावंत व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा दैवज्ञ भवन येथे झाला. कुरुंदवाड क्लबचे माजी प्रांतपाल पीएमजेएफ सुनील सुतार पदग्रहण अधिकारी म्हणून उपस्थित होते.
माजी अध्यक्ष एमजेएफ गणेश धुरी, सचिव विशाल ढोकळे, माजी खजिनदार अमेय वीरकर यांनी लायन्स क्लब रत्नागिरीची सर्व सूत्रे नूतन अध्यक्षांना आणि त्यांच्या टीमला सुपूर्द केली. या वेळी गायडिंग पीडीजी एमजेएफ उदय लोध, चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष एमजेएफ डॉ. संतोष बेडेकर, लिओ अध्यक्ष श्रेयस रसाळ उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिओ डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सिद्धी केळकर हिने गणेशवंदना सादर केली. सूत्रसंचालन डॉ. शिवानी पानवलकर, सुनीलदत्त देसाई, श्रेया केळकर यांनी केले. या प्रसंगी पुढील सर्वांनी पदाची शपथ घेतली. त्यांची नावे अशी- संचालक डॉ. रमेश चव्हाण, हेरंब पटवर्धन, सुधीर वणजू, बिपिन शहा, उत्तमचंद ओसवाल, डॉ. शैलेंद्र भोळे, यश राणे, दीपक साळवी, प्रमोद खेडेकर, प्रवीण जैन, राजन मोरे, लिओ ॲडवायझर- श्रेया केळकर, क्लब एक्सटेन्शन चेअरमन सुनीलदत्त देसाई, मार्केटिंग अँड कम्युनिकेशन अस्लम वास्ता, लायन क्वेस्ट ॲड. महेंद्र मांडवकर, आयटी चेअरमन दीप्ती फडके, बुलेटिन एडिटर डॉ. संतोष बेडेकर, एलसीआयएफ चेअरमन शिल्पा पानवलकर, क्लब ॲडमिनिस्ट्रेटर पराग पानवलकर, जीएसटी चेअरमन श्रेया केळकर, जीएमटी चेअरमन अमेय वीरकर, जीएलटी चेअरमन शबाना वास्ता, जीएटी ओंकार फडके, पीआरओ एमजेएफ सुप्रिया बेडेकर, टेल ट्विस्टर प्राची शिंदे, टेमर स्नेहल राणे, सहसचिव विशाल ढोकळे, सहखजिनदार रसिका पटवर्धन, प्रथम उपाध्यक्ष मनोज सावंत, द्वितीय उपाध्यक्ष डॉ. शिवानी पानवलकर, तृतीय उपाध्यक्ष श्रीपाद केळकर. लिओ अध्यक्ष तांबे आणि टीमला शपथ देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये हिंसाचार सुरुच, भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले; जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणले

Hong Kong Open 2025 : आयुषचा जागतिक पदक विजेत्याला धक्का; पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Latest Marathi News Updates : नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा आज शपथविधी; राष्ट्रपती भवनमध्ये सोहळा

MHADA Lottery Pune 2025: म्हाडाची ६१६८ घरांसाठी सोडत जाहीर; पुणे व पिंपरी चिंचवड शहर, ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

Asia Cup 2025 : आता पुढचं ‘लक्ष्य’ पाकिस्तान; संयुक्त अरब अमिरातीला नमविल्यानंतर कशी असेल भारताची तयारी?

SCROLL FOR NEXT