कोकण

जुवाठी विद्यालयात हस्ताक्षर सुधार कार्यक्रम

CD

- rat२६p१९.jpg
२५N८००९४
-राजापूर ः शीळे येथे शाळेमध्ये झालेल्या हस्ताक्षर सुधार उपक्रमाच्या वह्यावाटपाच्यावेळी मुलांसमवेत बी. के. गोंडाळ.

‘जुवाठी’त हस्ताक्षर सुधार कार्यक्रम
बी. के. गोंडाळ यांचा उपक्रम ; ११५ विद्यार्थी सहभागी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ : तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयाचे साहाय्यक शिक्षक बी. के. गोंडाळ यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधार कार्यक्रम राबवला जात आहे. त्यात कोंढेतड गाडगीळवाडी, शीळ शाळा क्र. १, कन्याशाळा व केंद्रशाळा गुजराळी या चार प्राथमिक शाळांमधील सुमारे ११५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
डिजिटल युगात हस्ताक्षराचे महत्त्व अद्यापही कमी झालेले नाही. त्यामुळे हस्ताक्षर सुंदर असावे व त्याची सवय शिक्षकांच्या मार्गदर्शनाने बालवयातच लागावी यासाठी गोंडाळ यांनी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये त्यांच्या आईच्या स्मरणार्थ स्वखर्चाने हा उपक्रम राबवत आहेत. कोंढेतड गाडगीळवाडी, शीळ शाळा क्र. १, कन्याशाळा व केंद्रशाळा गुजराळी या शाळांमधील सुमारे ११५ विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने स्वतंत्र वहीची छपाई केली आहे. ती वही एका शाळेतील २०-३० विद्यार्थ्यांना त्या वहीच्या माध्यमातून मोफत दिली जाते. सोबत सरावाकरिता अभ्यास दिला जातो. गोंडाळ यांच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT