कोकण

मंडणगडात शालोपयोगी वस्तुंचे वाटप

CD

- rat३१p३८.jpg-
P२५N८१२६३
बाणकोट ः उर्दू शाळा येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करताना तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शालेय वस्तूंचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३१ ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मंडणगड तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले होते. जावळे व आंबवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाणकोट उर्दू शाळा येथे विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील आंबडवे येथे माजी सैनिक व माजी सैनिक पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी तालुक्यातील माजी सैनिक व दिवंगत सैनिकांच्या पत्नी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम यांनी केले. कार्यक्रमास महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, माजी सभापती भाई पोस्टुरे, नगरसेविका रेश्मा मर्चंडे, बाणकोट सरपंच नुरल्ला परकार, पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, मिलिंद धोतरे, भावेश लाखण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heavy Rain: मुंबईकरांनो, अनावश्यक प्रवास टाळा! अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद.. जाणून घ्या पर्यायी मार्ग

'या मराठी अभिनेत्रींना विकी, रणबीरसोबत डेटला जायचंय' संतोष जुवेकर स्पष्टच बोलला, म्हणाला... 'ते तुमच्याकडे बघतील तर का?'

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी सुचना! e-KYC OTP एरर येतोय? १५०० रुपये गमावण्यापूर्वी करा 'हे'! थेट सोल्यूशन दिलं...

Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादवच्या फॉर्मला लागलेलं 'ग्रहण' आज सुटणार? पाकिस्तानला बदड बदड बदडणार...

Thane Traffic: कल्याण-माळशेज महामार्गावर वाहतुकीत बदल; १८ दिवस शहाड उड्डाणपुल बंद; पाहा पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT