कोकण

दापोली बसस्थानकाबाहेर तरुणाच्या फलकाने वेधले लक्ष

CD

-rat४p३५.jpg-
२५N८२१६१
दापोली ः मैत्री दिनानिमित्त बसस्थानकाबाहेर फलक घेऊन उभारलेल्या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधले.
--------------
तरुणाच्या फलकाने वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ५ ः जिथे मैत्री दिन साजरा करताना बहुतांश तरुण सोशल मीडियावर स्टेटस आणि फोटो शेअर करून आपली भावना व्यक्त करतात, तिथे दापोलीतील एका तरुणाने रस्त्यावर उतरून मैत्रीचं वेगळं आणि मिश्किल भाष्य करणारा संदेश दिला आहे.
मैत्री दिनाच्या निमित्ताने दापोली बस स्थानकाबाहेर हातात एक मजेशीर पण विचार करायला लावणारा फलक घेऊन जयदीप पाटील हा तरुण उभा होता. या फलकावर कोण म्हणतंय मैत्री बरबाद करते, असतील निभवणारे कट्टर ना, तर सारी दुनिया सलाम करते, असे वाक्य लिहिले होते. बसची वाट पाहणारे प्रवासी, आजूबाजूचे दुकानदार, तसेच अनेक दुचाकीस्वार काही क्षण थांबून या तरुणाकडे पाहात होते. काहीजण हसत होते, काहीजण फोटो काढत होते, तर काहीजण हा मजकूर वाचून अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांनी याची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: टीकाकारांना खणखणीत उत्तर! शुभमन गिल होणार एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार? रोहित शर्मा किती काळ खेळेल?

Latest Marathi News Updates : सहकार बोर्ड अध्यक्षपदी संजय मंडलिक, उपाध्यक्षपदी अमित देसाई यांची बिनविरोध निवड

Mahadevi Kolhapur Return : महादेवीची घरवापसी लांबणार, कायदेशीर प्रक्रियेने कोल्हापुरकरांच्या चळवळीला यश येणार का?

Ganesh Festival Pune 2025 : विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वयाने तोडगा काढू, पुणे पोलिस आयुक्तालयात बैठक; मानाच्या मंडळांकडून निर्णय जाहीर

Besan Tomato Paratha: सकाळच्या नाश्त्यात 20 मिनिटांत बनवा रुचकर बेसन टोमॅटो पराठा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT