कोकण

राजेंद्र कसबे यांचा सत्कार

CD

महसूल साहाय्यक
कसबे यांचा सत्कार
खेड, ता. ५ : येथील उपविभागीय अधिकारी आणि तह‌सीलदार कार्यालयातर्फे महसूलदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महसूल साहाय्यक राजेंद्र शिवाजी कसबे यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. २०२४-२५ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्द‌ल त्यांचा सत्कार करण्यात आला.
खेड शहराजवळील भरणे येथील काळकाई मंदिराच्या सभागृहात महसूल दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्यासह सर्व कर्माचारी उपस्थित होते. महसूल साहाय्यक राजेंद्र कसबे यांनी २०२४-२०२५ या महसूल वर्षामध्ये खेड विभागातील महसूल विभागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gite: गोट्या गीतेने आणखी खून केले तर...? पोलिस महासंचालक जबाबदारी घेणार का? अंजली दमानियांचा सवाल

iPhone 17 : अ‍ॅपल स्टोअरपेक्षा जास्त स्वस्त आयफोन कुठे मिळतो? फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन तर नाहीच..मग कुठे, पाहा एका क्लिकवर

Asia Cup 2025: वन हँड कॅच घेण्यापूर्वी हार्दिक पांड्या मस्त गप्पांमध्ये रंगला होता... तिथून सूर्या ओरडला अन्... Video Viral

Latest Marathi News Live Update : पुण्यात जय भीम संघटनेच्यावतीने पडळकरांविरोधात आंदोलन

'सोलारवर चालणारे राज्यातील पहिले डेटा सेंटर उभारणार, तालुक्यात एमआयडीसीची लवकरच निर्मिती'; आमदार देशमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT