कोकण

-रोटरी व रोटरॅक्ट क्लबतर्फे मॅरेथॉन स्पर्धा

CD

‘रोटरी, रोटरॅक्ट’तर्फे मॅरेथॉन स्पर्धा

चिपळूण ः रोटरी व रोटरॅक्ट क्लब चिपळूणतर्फे १५ ऑगस्टला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा सकाळी ८.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथून सुरू होणार आहे. स्पर्धेसाठी ६ गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील तीन विजेत्यांना रोख रक्कम, पदक आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. याबाबत माहितीसाठी रोटरी क्लब अध्यक्ष सुनील रेडीज, सचिव अभिजित चव्हाण, खजिनदार रोहन देवकर यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Political News : धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर यांच्या कलगीतुऱ्यात हसन मुश्रीफांची उडी, एका वाक्यात मुश्रीफांनी शांत केलं...

IND A vs AUS A: ५ बाद ७५ ! KL Rahul सह IND vs WI मालिकेसाठी सज्ज असणारे फलंदाज अपयशी; टीम इंडिया अडचणीत

Comet Browser and Email Assistant : भारतात तंत्रज्ञानाचा पाया आणखी मजबूत; Perplexity AI ने लॉन्च केले 2 गेमचेंजर फीचर, एकदा बघाच

Nashik Panchayat Samiti : नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापाठोपाठ पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर

Mumbai Local: लोकलखाली अडकल्या म्हशी, मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत; म्हशी काढण्याचे प्रयत्न सुरू

SCROLL FOR NEXT