कोकण

आंबोली सैनिक स्कूलतर्फे ट्रान्सफॉर्मरसाठी भूमिपूजन

CD

83562

आंबोली सैनिक स्कूलमध्ये
ट्रान्सफॉर्मरचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज आंबोली येथे शालेय सुविधा आणि वीजपुरवठा सुधारण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला. त्याचा भूमिपूजन सोहळा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला.
यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष नारायण राणे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे (प्राथमिक), सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील राऊळ, उपाध्यक्ष दीनानाथ सावंत, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, संचालक शिवाजी परब, जॉय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे, आत्माराम गावडे, बाळकृष्ण गावडे, सुनील नार्वेकर, विजय राऊत आदी उपस्थित होते. स्वागत संस्थाध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले.
सिंधुरत्न योजनेतून शैक्षणिक संस्थांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. या ट्रान्सफॉर्मरमुळे शाळा व ज्युनिअर कॉलेजचा वीजपुरवठा अधिक स्थिर व अखंड राहील, ज्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होईल, असे यावेळी आमदार केसरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime News : सासरवाडीहून घरी येताना वाटेत पत्नीचा खून; रस्त्यावरच हातोडा अन् कोयत्याने केले वार

GST 2.0: जीएसटी कमी झाला पण नागरिकांना फायदा होत नाही; सरकारकडे आल्या 3,000 तक्रारी

Latest Marathi News Live Update : कोयना डॅम परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

"टीव्हीने तेव्हा इंडस्ट्री तारली..." तेजश्रीने घेतली मालिकाविश्वाची बाजू; "आम्ही दिवसाला 15-20 सीन.."

Kalandi Earthquake : भूकंपाचे धक्के अन् तहसीलदारांचे ग्रामस्थांसोबत जागरण! कलांडीत भूगर्भातून मोठा आवाज अन्...; 'त्या' रात्री काय घडलं?

SCROLL FOR NEXT