कोकण

कणकवलीत रोपांना राखी बांधून संवर्धनाचीही शपथ

CD

83625


कणकवलीत रोपांना राखी
बांधून संवर्धनाचीही शपथ

विद्यामंदिर हायस्कूलमध्ये उपक्रम

कणकवली, ता. ११ ः शहरातील विद्यामंदिर हायस्कूल येथे रक्षाबंधन सणाच्या औचित्‍यावर रोपांना राखी बांधण्यात आली. तसेच वृक्ष संवर्धनाची शपथ घेऊन रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
दरम्‍यान, रक्षाबंधन सणाच्या औचित्‍यावर राख्यांचे प्रदर्शन झाले. याचे उद्‌घाटन संस्थेचे विश्‍वस्त अनिल डेगवेकर यांनी केले. त्‍यानंतर विद्यार्थ्यांनी या राख्या रोपांना बांधून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी स्वतः सुंदर राख्या बनवल्याबद्दल आणि त्यांच्यात वृक्ष संवर्धनाची जाणीव निर्माण केल्याबद्दल विद्यार्थांचे व शिक्षकांचे कौतुक केले. या उपक्रमावेळी मुख्याधापक पिराजी कांबळे यांनी रक्षाबंधन सण व पर्यावरण या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे पर्यवेक्षक अच्युतराव वनवे, शिक्षक वृंद व पालकांनीही उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Damage in Sangli : सांगली जिल्ह्यातील पिकांचा पंचनामा पूर्ण, शेतकरी ३ वर्षे मागे पडतील, ५१ हजार हेक्टर शेती बाधित

Koyna Earthquake: किल्लारी भूकंपाच्या ३२ वर्षांच्या आठवणी अन् कोयनेत पहाटे भूकंपाचा धक्का; नागरिकांचा थरकाप

Latest Marathi News Live Update: पाझर तलावाच्या गळतीमुळे दहा हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Quetta Bomb Blast : बलुचिस्तानची राजधानी क्वेटा रक्तरंजित स्फोटाने हादरली; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, आत्मघाती हल्ल्याचा संशय?

Kolhapur Crime News : सासरवाडीहून घरी येताना वाटेत पत्नीचा खून; रस्त्यावरच हातोडा अन् कोयत्याने केले वार

SCROLL FOR NEXT