कोकण

बियाणी बालमंदिरमध्ये अक्षरांची कार्यशाळा

CD

-rat१२p१७.jpg-
२५N८३९३६
रत्नागिरी : बियाणी बालमंदिरमध्ये अक्षरांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सोमनाथ दुकले.
----
‘बियाणी’मध्ये अक्षरांची कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : भारत शिक्षण मंडळ संचलित बियाणी बालमंदिरमध्ये पालकांसाठी अक्षरांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये सोमनाथ दुकले यांनी मार्गदर्शन केले.
लेखनाला सुरुवात करण्यापूर्वीच्या प्राथमिक बाबी त्यांनी सांगितल्या. हातात पेन्सिल कशी धरावी, लेखनाची योग्य पद्धत या विषयी मार्गदर्शन केले. बालमंदिरच्या विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळख करून देत असताना चित्रवाचन व अक्षरवाचन असा सराव घ्यावा. लिखाणाला सुरुवात करण्यापूर्वी अक्षरांच्या अवयवांचा जास्तीत जास्त सराव करून घ्यावा म्हणजे हस्ताक्षर नक्कीच सुंदर, वळणदार होईल. असे अनेक महत्त्वाचे टप्पे पालकांना सांगितले. कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्ष राजेंद्र कदम, प्रबंधक विनायक हातखंबकर, पालक उपस्थित होते. मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup final ला राखीव दिवस आहे का? मॅच रद्द झाल्यास विजेता कसा ठरणार? जाणून घ्या नियम

Viral Video: पूरात अडकली जीवापाड जपलेली बैलजोडी, शेतकऱ्याचे हृदयद्रावक प्रयत्न, पण निसर्ग क्रूर झाला!

Mental Health Youth: तरुणांमध्ये मानसिक ताण का वाढतोय? ओळखा सुरुवातीची लक्षणे

Russian Woman Gokarna : गोकर्णजवळील गुहेत सापडेल्या रशियन महिलेचं पुढं काय झालं?, उच्च न्यायालयाने दिला आदेश

Nashik Monsoon Update : नाशिकमध्ये 'प्रलयकारी' पाऊस: भिंत कोसळून वृद्धेसह दोघांचा मृत्यू; आज आणि उद्या जिल्ह्याला 'रेड अलर्ट'

SCROLL FOR NEXT