कोकण

पतसंस्था

CD

‘सह्याद्री सेवक’पतसंस्थेचा
१५ टक्के लाभांश जाहीर
चिपळूण, ता. २२ : सह्याद्री शिक्षणसंस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या सभागृहात झाली. पतसंस्थेने सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची घोषणा केली.
या वेळी सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, उपाध्यक्ष विजय काटे उपस्थित होते. या प्रसंगी आमदार शेखर निकम म्हणाले, सभासदांच्या उन्नतीसाठी पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे; मात्र वर्गणी व शेअर्सच्या माध्यमातून पतसंस्थेने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली पाहिजे. संस्थेच्या शाखांनी मिळवलेली बक्षिसे अभिमानास्पद असली तरी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले पाहिजे. २०२४-२५ या वर्षाच्या अहवालास, आर्थिक पत्रकांना, नफावाटपाला तसेच हिशोब तपासणीसांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. संचालक मंडळाच्या शिफारशीला मान्यता देत सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur BJP : भाजप तालुका पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, अपहार केल्याचा आरोप सहन झाला नाही अन्

Post-COVID Cancer Surge: कोरोनानंतर कर्करोगाचे सावट! सोलापुरात रुग्णसंख्या दुपटीने, म.फुले योजनेत केमोथेरपीचे प्रमाण वाढले

CM Relief Fund:'सोलापुरातील कारखान्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 15 कोटी मिळणार': मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

IPL vs ICC : प्रत्येकी ५८ कोटी! दोन खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझीकडून ऑफर; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची अट...

Latest Marathi News Live Update : ईडीचा अ‍ॅक्शन मोड! मुंबईत ८ ठिकाणी छापे

SCROLL FOR NEXT