कोकण

नेरुर देऊळवाडा तंटामुक्ती अध्यक्षपदी संतोष चव्हाण

CD

swt309.jpg
88171
संतोष चव्हाण

नेरुर देऊळवाडा तंटामुक्ती
अध्यक्षपदी संतोष चव्हाण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः नेरूर देऊळवाडा महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संतोष चव्हाण यांची‌ बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. चव्हाण हे सामाजिक शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. सर्वांच्या सहकार्याने जबाबदारी यशस्वी पार पाडू, असे चव्हाण यांनी सांगितले.
................
swt3010.jpg
88161
कर्ली ः शरद शिंदे यांचा सत्कार करताना मान्यवर.

ग्रामपंचायत अधिकारी
शिंदेंचा कर्लीत सत्कार
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३० ः सहकार मंडळ कर्ली खालचावाडा ग्रामस्थ मंडळ मुंबई व कर्ली यांच्या वतीने आदर्श ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून देण्यासाठी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.
सहकार मंडळ कर्ली यांच्यातर्फे आयोजित ग्रामस्थांच्या स्नेहमेळाव्यात सत्कार सोहळा झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे प्रसाद मांजरेकर, हेमंत तळेकर, श्रीकांत तांडेल, वसंत करलकर, अरुण करलकर आदी उपस्थित होते. पोलिस दलातून निवृत्त झालेले श्रीकांत करलकर, आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले सहदेव मांजरेकर यांचाही सन्मान करण्यात आला. शंकर घोगळे, पोलिसपाटील संदेश पवार यांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Halwai Ganpati : पुण्यात 'दगडूशेठ गणपती'च्या दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी, रात्री २ वाजताचे दृश्य पाहून उडेल झोप, पाहा VIDEO

Team India Fitness Test: गिल, सिराजसह रोहित शर्माचीही फिटनेस टेस्ट; विराटची चाचणी कधी?

Gokul Dudh Sangh Inquiry : गोकुळ दूध संघाच्या चौकशीवर कार्यकारी संचालकांची प्रतिक्रिया म्हणाले...

Nagpur News:'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातच नवे परीक्षा भवन'; राज्य सरकारला प्रस्ताव सादर

OBC Federation Aggressive:'ओबीसी महासंघ आक्रमक, साखळी उपोषण सुरू'; अन्यथा मुंबईत धडकणार, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध

SCROLL FOR NEXT