कोकण

संगमेश्वर बसस्थानकात पेपर विक्रेत्यांना जागा मिळावी

CD

‘संगमेश्वर बसस्थानकात
वृत्तपत्र विक्रेत्यांना जागा द्या’
संगमेश्वर ः संगमेश्वर बसस्थानकात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना अद्यापही अधिकृत जागा मिळालेली नाही. या विक्रेत्यांनी वर्षानुवर्षे प्रवाशांना दैनिके, मासिके व अन्य वाचनसामग्री उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासही हातभार लागतो. स्थानिक वाचक व प्रवाशांनी बसस्थानक प्रशासन व संबंधित प्राधिकरणांना आवाहन केले आहे की, अशा विक्रेत्यांना अधिकृत जागा देण्यात यावी. बसस्थानक हे सणवार तसेच दररोज गजबजलेले असते. प्रवाशांना वाचनासाठी सहज उपलब्ध साहित्य मिळावे, यासाठी स्टॉलधारकांचे योगदान महत्त्वाचे आहे. पेपरस्टॉल केवळ व्यापाराचे साधन नसून, ही एक वाचनसंस्कृतीची जपणूक आहे, असे मत अनेक वाचकांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

Indian History : भारताचा इतिहास केवळ राजा, सैन्य आणि विजयापुरता मर्यादित नाही; डॉ. कृष्ण गोपाल!

कल्याण डोंबिवलीत ठाकरेंसह शिंदेंना धक्का, भाजपने एका दगडात मारले दोन पक्षी; बड्या नेत्याचा भाजपप्रवेश

SCROLL FOR NEXT