कोकण

सिंधुदुर्गामध्ये शनिवारी किनारा स्वच्छता मोहीम

CD

सिंधुदुर्गामध्ये शनिवारी
किनारा स्वच्छता मोहीम
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ही मोहीम आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनी २० सप्टेंबरला करण्याचे नियोजित आहे. या मोहिमेंतर्गत देवगड तालुक्यातील मिठमुंबरी व मालवण तालुक्यातील आचरा व देवबाग या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पर्यटनदृष्ट्या स्वच्छता मोहीम ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सागरी किनाऱ्यांवर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी नगरपालिका, नगरपंचायत विभागांच्या सहकार्याने संबंधित ग्रामपंचायत, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विभाग तसेच सामाजिक संस्था तसेच स्थानिक लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी केले आहे.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT