कोकण

भाजपतर्फे ''सेवा सप्ताहा''चा सुकळवाड, पेंडूरला आढावा

CD

91947

भाजपतर्फे ‘सेवा सप्ताहा’चा
सुकळवाड, पेंडूरला आढावा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : भाजपच्या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने तालुक्यातील पेंडूर आणि सुकळवाड जिल्हा परिषद विभागात भाजपची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, पालकमंत्री नीतेश राणे यांच्या मालवण दौऱ्याचे नियोजनदेखील यावेळी केले.
तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद विभागात रविवारी (ता. १४), तर सुकळवाड विभागात सोमवारी (ता. १५) कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकींना जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, महिला शहराध्यक्षा अन्वेशा आचरेकर, सेजल परब, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, हिमाली अमरे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, ललित चव्हाण, राजू परुळेकर, महेश मांजरेकर, सुभाष लाड, अजिंक्य पाताडे, युवराज गरुड, पंकज सादये, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, अरुण मेस्त्री, सतीश वाईरकर, भाई कासवकर, महेंद्र चव्हाण, राजन गावकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT