कोकण

महिलांनी आपला आहार सुधारावा

CD

‘महिलांनी आहार
सुधारणे गरजेचे’
चिपळूण ः येथील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे चिपळूणमधील प्रसिद्ध डॉ. सुनेत्रा खातू यांचे ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या वेळी प्राचार्य डॉ. माधव बापट, पर्यवेक्षिका डॉ. सुजाता खोत उपस्थित होत्या. महिला विकास कक्षाच्या प्रमुख स्वरदा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये महिला विकास कक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा. सिद्धी साडविलकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख वक्त्या डॉ. सुनेत्रा खातू यांनी विद्यार्थिनींना आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसे संतुलित ठेवावे या विषयी मार्गदर्शन केले. महिलांनी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आधी आपला आहार सुधारणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला नम्रता माने, महिला विकास कक्षाच्या सदस्य प्रा. सुचेता दामले, प्रा. मृण्मयी सोहोनी, प्रा. प्रिया जाधव, मिता तांबे, प्रा. माधवी जोशी उपस्थित होत्या.

भाजप उत्तर रत्नागिरीची
कार्यकारिणी जाहीर
चिपळूण : भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये उपाध्यक्ष श्रीराम इदाते, संतोष जैतापकर, मकरंद महदलेकर, ॲड. प्रतिज्ञा कांबळी, अपूर्वा बारगोडे, उपाध्यक्ष बळिराम मोरे, सरचिटणीस नीलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक, चिटणीस किशोर आंब्रे, संजय सावंत, अजित थरवळ, लक्ष्मण मोरे, संतोष मालप, शशांक सिनकर, नम्रता निमुणकर, कोषाध्यक्ष जगदीश आंब्रे, महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता जावकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मंगेश रांगळे, किसान मोर्चा अध्यक्ष संतोष भडवळकर, सोशल मीडिया संयोजक वैभव नारकर, उद्योग आघाडी संयोजक गिरीश जोशी, व्यापार आघाडी संयोजक अतुल गोंदकर, उत्तर भारतीय आघाडी रवींद्रकुमार मिश्रा, ट्रान्स्पोर्ट सेल सुनील वाजे, वैद्यकीय सेल संयोजक डॉ. संदीप जाधव, कायदा सेल संयोजक अॅड. संतोष कुळे, सहकार सेल धनंजय यादव, सांस्कृतिक सेल गोविंद खरे, शिक्षक सेल अनंत साळवी, आयुष्यमान भारत सेल ज्योती बोरकर, पंचायतराज व ग्रामविकास सेल योगेश शिर्के, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल लक्ष्मण शिगवण, बेटी बचाओ बेटी पढाओ सेल ज्योती परचुरे, पदवीधर प्रकोष्ठ संयोजक अजय दळवी, आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ संयोजक प्रमोद सकपाळ, विशेष निमंत्रित सदस्य डॉ. विनय नातू, सूर्यकांत दळवी, केदार साठे, दत्तात्रय रेडीज, विठ्ठल भालेकर, विश्वदास लोखंडे, प्रशांत शिरगावकर, यशवंत बाईत, निलम गोंधळी, प्रिया दरीपकार, मंगेश जोशी, वसंती गोंधळी, श्रेया विनोद चाळके, अशोक भडवळकर, दीपक महाजन, अनिल चिले, खलिद परकार, दीप्ती असगोलकर, वैशाली मावळणकर, निलम जाधव यांचा समावेश आहे.

--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT