कोकण

घरडा महाविद्यालयात जीआयटी क्वांटआयक्यू हब

CD

-ratchl१६१.jpg ः
२५N९१९५३
चिपळूण ः घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील क्वांटआयक्यू हब केंद्राच्या उद्‍घाटन प्रसंगी मान्यवर.

घरडा महाविद्यालयामध्ये
‘जीआयटी क्वांटआयक्यू हब’
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागात स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ‘जीआयटी क्वांटआयक्यू हब’ या नव्या केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले. स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन व अध्ययनाचे साधनसंपन्न व्यासपीठ विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून हे केंद्र सुरू केले आहे.
घरडा महाविद्यालयाच्या या केंद्रामध्ये फाउंडेशन, इंटरमिजिएट व अॅडव्हान्स अशा तीन स्तरांवर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे अभ्यासक्रम विविध शासकीय सेवा परीक्षा, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्क्रिनिंग टेस्ट तसेच विभागीय परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना भक्कम पायाभूत तयारी घडवून आणतील. यातून कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्फोटकं कुठून आली? महत्त्वाची माहिती समोर, ३२०० किलोपैकी २९०० किलो सापडलं पण ३०० किलोचा शोध लागेना

National Crush: 'इंटिमेंट सीनवेळी त्याने मला...' गिरीजा ओकने सांगितला बॉलिवूड अभिनेत्यासोबत अनुभव, म्हणाली, 'सीन अवघडल्यासारखं...'

Latest Marathi Breaking News : राज्यात १९ लाख नव्या मतदारांची नोंद, ४ लाख मतदार वगळले

Yashani Nagarajan: आज गाव बघायला; पुन्हा सत्कारालाच येईन: मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पंचायतराज अभियानासाठी बनपुरीकरांच्या पंखात भरले बळ

India vs South Africa: ध्रुव जुरेल अन्‌ रिषभ पंत कसोटीत खेळणार; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकातामध्ये लढत

SCROLL FOR NEXT