कोकण

कुस्ती स्पर्धेत नवाथे विजयी

CD

rat१६p१८.jpg-
२५N९१८८६
रत्नागिरी ः येथे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शिवार आंबेरे येथील श्रमिक विद्यालयाची तनवी नवाथे प्रथम.

कुस्ती स्पर्धेत तन्वी नवाथे विजयी
पावस ः रत्नागिरी येथील शिवाजी क्रीडांगणावर झालेल्या १४ वर्षे वयोगटातील कुस्ती स्पर्धेमध्ये मुलींच्या गटात शिवार आंबेरे येथील श्रमिक विद्यालयातील तन्वी नवाथे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती क्रीडास्पर्धेमध्ये निवड झाली आहे. तिला क्रीडाशिक्षक आंबेकर, तरळ, खुटाळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. याबद्दल प्राचार्य मधुकर थुळ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

- rat१६p१९.jpg-
P२५N९१८८७
लांजा ः तालुक्यातील हर्चे येथील बॅ. नाथ पै प्रशालेचे विद्यार्थी पारितोषिक स्वीकारताना.

जय विज्ञान-जय तंत्रज्ञान
नाटिकेला द्वितीय क्रमांक
पावस ः बॅ. नाथ पै विद्यालय व ज्यु. कॉलेज, हर्चे प्रशालेच्या ‘जय विज्ञान-जय तंत्रज्ञान’ या विज्ञान नाटिकेने तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यात त्रिधा भरणकर, अश्विनी झोरे, सृष्टी मेस्री, साजिदा हाजू, स्वराली डेंगळे, श्रीशांत खानविलकर, स्वप्नेश मांडवकर, आदित्य पाटील या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. साहाय्यक शिक्षक उदय पाटील यांनी लेखन व दिग्दर्शन तर गणेश मुळ्ये यांनी नेपथ्य व वेशभूषा व रोहित तरळ याने प्रकाशयोजना केली. त्यांना हर्षद तरळ, मोहित गिरकर, चिन्मय जाधव यांचे सहकार्य लाभले. पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा आयोजित या नाट्यस्पर्धेत ९ शाळांनी सहभाग घेतला होता. या यशाबद्दल अध्यक्ष भाई मयेकर, मुख्याध्यापक बाळासाहेब सरक यांनी कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT