कोकण

-शासनाच्या योजनांचा, सुविधांचा फायदा घ्या

CD

शासनाच्या योजनांचा फायदा घ्या
आर. आर. पाटील ः कोंडगावमध्ये विधी साक्षरता शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः समाजातील तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचला पाहिजे. त्याची उन्नती व्हावी यासाठी शासन विविध योजना, सुविधा देत असते. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची जनजागृती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी सेवा साक्षरता शिबिराच्या माध्यमातून करण्यात येते. लाभार्थ्यांनी या योजनांचा, सुविधांचा फायदा घ्यावा, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे कोंडगाव समूह ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्र. सरपंच श्रद्धा शेट्ये, ग्रामविकास अधिकारी प्रवीण माईन उपस्थित होते. सार्वजनिक सेवा व केंद्र, राज्य सरकारच्या योजना आणि नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीमुळे पीडित नागरिकांना विधी सेवा या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पाटील म्हणाले, लोकांचे कल्याण व्हावे, जीवनमान सुधारावे त्यासाठी विविध योजना शासनामार्फत केल्या जात असतात. त्या योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. सर्व योजना आणि त्याचा लाभ उपेक्षित व्यक्तीला मिळावा, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Gold Alert : डिजिटल गोल्डवर सेबीचा मोठा इशारा! जाणून घ्या का आहे तुमच्या गुंतवणुकीला धोका!

Wai Politics : मकरंद पाटील गटाला धक्का! 'अनिल सावंत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये'; वाईत शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत प्रवेश

'किती तो अश्लिलपणा...' बोल्ड, अश्लील आणि नुसते इटिमेंट सीन, हनी सिंगच्या अल्बमनं वातावरण तापलं, कपड्यावरुन मलायका झाली ट्रोल

Panchgani Municipality Election: पाचगणीत भाजप स्वबळावर लढणार; राष्ट्रवादी ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत

Maharashtra Wildlife : जुन्नरला दुर्मीळ गिधाडाचे दर्शन; निसर्ग अभ्यासक, पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण

SCROLL FOR NEXT