कोकण

महालक्ष्मी जागर कार्यक्रमाचे आयोजन

CD

महालक्ष्मी जागर कार्यक्रमाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : प्रतिवर्षीप्रमाणे २९ सप्टेंबर रोजी कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभा यांच्या विद्यमाने श्री महालक्ष्मी पूजन व जागराचे आयोजन नाचणे-साळवीस्टॉप लिंक रोड येथील श्रीमान यशवंत हरी गोखले भवन येथे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्व हिंदू बंधू-भगिनींसाठी खुला आहे.
सर्व हिंदू भाविकांनी रात्री ८ वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत होणाऱ्या जागर कार्यक्रमात दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा. सायंकाळी देवीची पूजा, आरती व त्यानंतर होणाऱ्या भजन, आरत्यांचा व भोवत्यांचा आनंद घ्यावा. नवविवाहित सुवासिनी ज्यांना महालक्ष्मी वसा पूजन करावयाचे आहे त्यांनी २५ सप्टेंबरपर्यंत आदिती भावे, रवींद्र रानडे यांच्याकडे नावनोंदणी करावी. वसा पूजनाचे सर्व साहित्य ब्राह्मणसभेकडून देण्यात येईल, असे कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेचे अध्यक्ष अनंत आगाशे यांनी आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

Video: Hotel 7777 च्या मालकाचा प्रताप! मॅनेजरला विवस्त्र करुन बेदम मारहाण; लखन मानेला अटक

Anna Hazare : राळेगणसिद्धी- केंद्राची पाहणी करताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर समावेत आण्णा हजारे; डॉ. बापूसाहेब नागरगोजे!

Latest Marathi Live News Update: सहायक आयुक्तावर वाहने लाटल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT