कोकण

निरोगी जीवन हीच खरी धनसंपदा

CD

93955

निरोगी जीवन हीच खरी धनसंपदा

नंदकुमार घाटे ः मिठमुंबरीत आरोग्य शिबिराला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ ः ‘‘कुटुंबाचे आरोग्य उत्तम हवे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे,’’ असे मत उद्योजक नंदकुमार घाटे यांनी तालुक्यातील मिठमुंबरी येथे व्यक्त केले. अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही ते म्हणाले.
मिठमुंबरी (ता. देवगड) येथील न्यू एनर्जी श्री मुंब्रेश्‍र -मुंब्रादेवी सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त मिठमुंबरी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी श्री. घाटे बोलत होते. इवान गणेश गावकर, डेरवण (चिपळूण) येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, नॅब नेत्र रुग्णालयाच्या सहकार्यातून आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबविला. श्री. घाटे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. वालावलकर रुग्णालयाच्या डॉ. ललिता परमाज, डॉ. स्मिता सिन्हा, डॉ. प्राची सावंत, डॉ. सानिका कलबुर्गी, डॉ. जयेश हिवराळे, नीरज चौधरी, बृहस्पती काळे, नागेश गाडे, अक्षय भंडारे, आदित्य गोरे, नचिकेत हराळे, सूरज परब यांच्यासह साबाजी गावकर, सुरेश गावकर, नीळकंठ गावकर, अमित तोडणकर, आनंद गावकर, नरेश डामरी, विजय गावकर, शरद शिंदे, अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरात रक्तदाब, मधुमेहासह अन्य तपासण्या करण्यात आल्या. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मंदिरात उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttrakhand : उत्तराखंडमध्ये नकल माफियांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नवा कायदा लागू, CM धामी यांचा अल्टिमेटम

भारताविरुद्ध Asia Cup Final जिंकायची असेल तर 'अभिषेक बच्चन'ला लवकर बाद करा! शोएब अख्तरचा पाकिस्तानींना अजब सल्ला, Video

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट 'गोट्या गँगस्टर' लवकरच भेटीला; टीझर प्रदर्शित

Pune News : माजी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Madha News : सीना नदीच्या महापुरात दिव्यागांची घरे नव्याने उभारण्यासाठी सरसावले आनंद साधना प्रकल्पाचे दिव्यांग बांधव

SCROLL FOR NEXT