कोकण

आज टिपरी नृत्य स्पर्धा

CD

राजापुरात आज टिपरी नृत्य स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः येथील राजापूर प्रतिष्ठानतर्फे उद्योजक कै. प्रकाश कातकर यांच्या स्मरणार्थ उद्या (ता. २६) पारंपरिक टिपरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा उन्हाळे येथील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये संध्याकाळी ६ ते रात्री ११ वा. दरम्यान होणार आहे. यामध्ये ८ संघाचा समावेश आहे.
टिपरी नृत्यस्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यांना ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. या कार्यक्रमात न्यायाधीश समृद्धी नार्वेकर, नासा व इस्रोसाठी निवड झालेली पद्यलक्ष्मी गोंडाळ, तायक्वांदो राष्ट्रीय खेळाडू गार्गी बाकाळकर, खेलो इंडिया तायक्वांदो लीग सुवर्णपदक विजेती रिया मयेकर, मिताली घुमे, तायक्वांदोमध्ये राष्ट्रीय स्तरावर कास्यपदक पटकावणारी ओवी बाईत यांचा सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन सद्गुरू विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यकमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: एनडीएच्या विजयामागे चाणक्य कोण? महाराष्ट्रातून गेलेला नेता बिहारचा ‘किंगमेकर’ ठरला; शाह-नड्डांचा विश्वास सार्थ ठरवला!

Akot News : नामांकित हॉस्पिटलमधील तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत तरुणाने संपविले जीवन

Latest Live Update News Marathi: मराठवाड्यात दहा महिन्यांत ८९९ शेतकऱ्यांनी कळटाळले मृत्यूला

Thane News : "ठाणे-घोडबंदर रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे"- खासदार नरेश म्हस्के

Leopard : बिबट्याच्या भीतीने शेवाळवाडी, मांजरी परिसरही धास्तावला; दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन

SCROLL FOR NEXT