केवळ फोटो
उदयोस्तू जगबंद.....
रत्नागिरी ः नवरात्रोत्सवामुळे तालुक्यातील गावांमधील ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम सुरू आहेत. दांडिया रास, भोंडला आदी कार्यक्रमात महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.
-rat26p27.jpg-
25N94551
रत्नागिरी ः पोमेंडी खुर्द येथील महालक्ष्मी मंदिरात रात्री महिलांना धरलेला फेर.
-rat26p28.jpg-
25N94552
पोमेंडी खुर्द येथील महालक्ष्मी मंदिरात कासारवेली येथील महिलांनी येऊन फेर धरून जगदंबेचा जागर केला.
-rat26p29.jpg-
25N94553
काजरघाटी येथील टेंब्ये स्वामींच्या पादुका मठात महिलांनी भोंडला करत जगदंबेचा जागर केला.
----------