कोकण

शेतीयोग्य जमीन वाटपाबाबत सूचना

CD

शहीद जवानांच्या वारसांना
जमीनवाटपाबाबत सूचना
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २९ ः युद्धात किंवा युद्धजन्य परिस्थितीत किंवा कोणत्याही लष्करी कार्यवाहीमध्ये वीरमरण आलेल्या राज्याचे अधिवासी असणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नी/अवलंबितांना शेतीयोग्य जमीनवाटपासंबंधी त्यांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बैठकीला एअर मार्शल एच. एन. भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधार ताटे, नायब महसूल अधिकारी भिसे, माजी सैनिक प्रफुल्ल रेडीज, तुषार हरवडे तसेच वीरनारी, वीरमाता, वीरपिता व अवलंबित उपस्थित होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सिंह यांनी संबंधित महसूल अधिकाऱ्यांना अहवाल ताबडतोब सादर करण्याबाबत सूचना दिल्या व सर्व प्रकरणे सेवा पंधरवडामध्ये निकाली काढण्याबाबत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींची ‘गमछा सिग्नेचर स्टाईल’ परत एकदा चर्चेत! बिहार निकालानंतर अनोखा अंदाज व्हायरल, ‘गमछा वेव्ह’चा व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंडिंग

Mohol Agriculture : यंदा ज्वारीची भाकर महागणार; मोहोळ तालुक्यात ज्वारीची केवळ 24 टक्केच पेरणी!

Akola News : जन्म दाखले जमा न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार २०० प्रमाणपत्रांचा सुगावा नाही; किरिट सोमय्या यांची माहिती!

Bihar Election Result 2025 Live Updates : रामकृपाल यादव दानापूर मतदारसंघातून विजयी, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Pune News : नवले पूल येथे झालेल्या अपघातानंतर समन्वय बैठक; सहा महिन्यात करणार सुधारणा

SCROLL FOR NEXT