कोकण

सरस्वती पूजन सोहळा देवगडमध्ये उत्साहात

CD

95651

सरस्वती पूजन सोहळा
देवगडमध्ये उत्साहात
देवगड, ता. ३० ः तालुक्यातील ठिकठिकाणच्या शाळांमध्ये आज सरस्वती पूजन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध वेश परिधान करून शारदोत्सवाचा आनंद घेतला. पारंपरिक पद्धतीने शाळांमध्ये पूजन झाले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जामसंडे येथील पीएमश्री जोशी विद्यामंदिर प्राथमिक शाळेमध्ये असलेल्या सरस्वती मंदिरात उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. शाळेतही सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी प्रसाद घाडी, जयराम कदम, ज्ञानदेव भडसाळे, मुख्याध्यापिका सुमेधा तेली, शिक्षिका राजश्री मोंडकर, राजेंद्र कांबळे, रघुनाथ बोडेकर, दिनेश दळवी तसेच अन्य उपस्थित होते. सरस्वती पूजनासाठी सजावट करण्यात आली होती. यावेळी आरती करण्यात आली. जामसंडे येथील मु. वा. फाटक प्राथमिक विद्यालयातही सरस्वती पूजन झाले. तेथेही मुलांनी विविध कार्यक्रम सादर केले. देवगड किल्ला प्राथमिक शाळेतही पूजन झाले. फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, तालुक्यातील विविध हायस्कूल, प्राथमिक शाळांमध्ये सरस्वती पूजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Shocking Incident : हळद सुरू असताना चोरट्यांनी घर फोडलं, मुलीसाठी आयुष्यभर कमावलेलं काही क्षणात गमावलं; हिरे, सोनं, पैसे सगळचं गायब...

Share Market Fraud: ‘उच्च नफा मिळेल’च्या आमिषाखाली व्हॉट्सॲप ट्रेडिंग फसवणूक; सायबर पोलिसांनी ७० लाखांचा फ्रॉड उघडला

Sangli Crime : पोलिसांसाठी सुरु केलेल्या कॅन्टीनमध्ये कोट्यवधींचा अपहार; हवालदाराला अटक, दोन वर्षात आढळली ७४ लाखांची तफावत

ऐकावंच लागेल! Virat Kohli ने मान्य केल्या BCCI च्या अटी-शर्ती; वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी घेतला मोठा निर्णय, रोहित शर्माही...

Suhana Swasthyam 2025 : पुण्यात सुनिधी चौहान यांच्या मैफिलीची उत्सुकता शिगेला; 'इश्क सुफियाना' गाण्यासाठी पुणेकर उत्सुक

SCROLL FOR NEXT