कोकण

सुरेखा चौगुले यांना प्रथम क्रमांक

CD

-rat१p७.jpg -
२५N९५८९१
दापोली ः प्रथम क्रमांक प्राप्त सुरेखा चौगुले मान्यवरांकडून पारितोषिक स्विकारताना.

पौष्टिक पाककृतीत सुरेखा चौगुले प्रथम
हर्णै येथे स्पर्धेचे आयोजन ; २६ अंगणवाड्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १ : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांर्गत राष्ट्रीय पोषण महाअभियानांतर्गत हर्णै येथे झालेल्या पौष्टिक पाककृती स्पर्धेत सुरेखा मारुती चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये हर्णे बीटमधील एकूण २६ अंगणवाड्यांमधील सहभागी झाल्या होत्या. तर पाककृती स्पर्धेत १४ महिला भाग घेतला. यावेळी पालकांनी नाचणीचे पदार्थ, कच्ची फळे त्यांचे सलाड, पालेभाज्या, मोड आलेले धान्य आदी वस्तूंपासून पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. या स्पर्धेत श्रावणी स्वप्नील मुरुडकर हिने द्वितीय तर वंदना धनाजी पावसे हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयोजित पालक मेळाव्यात प्रकल्प अधिकारी मानसी तुळसकर यांनी पोषण आहाराचे महत्व, स्तनदा माता व गरोदर माता यांची कशी काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच हर्णे ग्रामपंचायत सरपंच ऐश्वर्या धाडवे यांनी देखील योग्य मार्गदर्शन केले. उपसरपंच पूनम पावसे यादेखील उपस्थित होत्या. या स्पर्धेचे परीक्षण महसूल विभाग कर्मचारी राखी वेदपाठक व आदिशक्ती कमिटी अध्यक्षा सना काझी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kidney failure: किडनी फेल झाल्याने सहा मुलांचा मृत्यू; कफ सीरपने घेतला चिमुकल्यांचा जीव

Andekar Gang: आंदेकर टोळीचे पाय आणखी खोलात! कोट्यवधीची खंडणी घेतल्याचा आरोप, तक्रार दाखल करत फिर्यादी म्हणाला...

Viral Video: शाळेच्या मिटिंगमध्ये महिलेने सर्वांसमोरच कपडे काढले अन्... व्हिडिओ होतोय व्हायरल

Diwali Rashi Bhavishya 2025 : दिवाळीत 'या' 4 राशींवर होणार धन वर्षाव ! शक्तिशाली योगांमुळे होणार लक्ष्मीमातेची कृपा

MP Hemant Savara : ठाणे–पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत करा; मुख्यमंत्री व पालकमंत्र्याकडे तात्काळ मदतीची केली मागणी

SCROLL FOR NEXT