कोकण

जिल्हास्तर बॅडमिंटन स्पर्धेत मदर क्विन्स प्रशालेचे यश

CD

swt616.jpg
96813
सावंतवाडीः बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना गौरविताना मान्यवर.

जिल्हास्तर बॅडमिंटन स्पर्धेत
मदर क्विन्स प्रशालेचे यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गतर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी १४ वर्षे वयोगटाखालील सांघिक प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
या संघामध्ये सौम्या हरमलकर, महिमा गवंडर, अवनी धोंड, लावण्या केसरकर, सई सावंत यांचा समावेश होता. तसेच १७ वर्षांखालील वयोगट मुली या बॅडमिंटन प्रकारात प्रशालेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघामध्ये राधिका सोनाळकर, कृत्तिका पालव, श्रेया मोर्ये, आहिशा कांडरकर यांचा समावेश असून संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन खेमसावंत भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, मंडळाचे संचालक दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, क्रीडा शिक्षक भूषण परब, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

SCROLL FOR NEXT