कोकण

आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

CD

-rat८p२.jpg-
P२५N९७२७३
रत्नागिरी : दी महिला मंडळातर्फे पाळणाघर व बालवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या बालकांसोबत मंडळाच्या पदाधिकारी.
------
बाल आरोग्य शिबिराला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : मारुती मंदिर येथील दी महिला मंडळातर्फे पाळणाघर व बालवाडी येथील लहान मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. आदिती बेडेकर यांनी तपासणी केली.
खजिनदार आरती पाध्ये यांनी स्वागत केले. मंडळाच्या अध्यक्षा मेघना शहा यांनी डॉ. अदिती बेडेकर यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डॉ. बेडेकर यांनी मुलांची उंची, वजन आणि सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. त्यांनी पालकांना मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला. ‘जंक फूडच्या ऐवजी पोळी-भाजीचा पोषणमूल्यांनी भरलेला डबा द्यावा,’ असा सल्ला त्यांनी दिला. शिक्षकांनी मुलांच्या डब्याकडे नियमितपणे लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana Wedding : क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न सांगलीतील खेडेगावात, सेलिब्रिटींची उपस्थिती; पोलिसांचा बंदोबस्त, कसं असेल नियोजन

Pankaja Munde PA case: पंकजा मुंडेंचे PA यांच्या पत्नीचा रहस्यमय मृत्यू; कुटुंबाचा हत्येचा आरोप… नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: : सेव्हनहिल उड्डाणपुलावर भीषण अपघात: अचानक ब्रेकचा बळी ठरला ५ वर्षीय चिमुकला

CM Yogi Adityanath: योगींनी प्रयागराजमध्ये केले गंगा पूजन व हनुमानजींचे दर्शन; माघ मेळ्यासाठी मागितला आशीर्वाद

Hinjewadi Accident : मारुंजी अपघात; मिक्सर चालकासह प्लँट मालकालाही अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT